
पंचांग - शनिवार : भाद्रपद कृष्ण ७, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय रात्री ११.३८, चंद्रास्त दुपारी १२.३१, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३४, कालाष्टमी, भारतीय सौर भाद्रपद २६ शके १९४४.
पंचांग -
शनिवार : भाद्रपद कृष्ण ७, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय रात्री ११.३८, चंद्रास्त दुपारी १२.३१, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३४, कालाष्टमी, भारतीय सौर भाद्रपद २६ शके १९४४.
दिनविशेष -
२००३ - भारताच्या मेजर राजवर्धनसिंग राठोडने सायप्रस (निकोशिया) येथे झालेल्या विश्वकरंडक शॉटगन स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले.
२०१५ - राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेत शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकत द्युती चंदने आपले राष्ट्रीय स्तरावरील पुनरागमन साजरे केले.
२०१६ - स्वदेशी बनावटीच्या मोर्मुगाओ या युद्धनौकेचे नौदलप्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्या उपस्थितीत जलावतरण.
२०१७ - भारताच्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या कोरियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद संपादन केले.