
Panchang Today - मंगळवार : चैत्र कृष्ण १३, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ५.३५, चंद्रास्त सायंकाळी ५.१६, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ६.५१, शिवरात्री, संत गोरोबाकाका पुण्यतिथी, श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी, भारतीय सौर चैत्र २८ शके १९४५.
पंचांग -
मंगळवार : चैत्र कृष्ण १३, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ५.३५, चंद्रास्त सायंकाळी ५.१६, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ६.५१, शिवरात्री, संत गोरोबाकाका पुण्यतिथी, श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी, भारतीय सौर चैत्र २८ शके १९४५.
दिनविशेष -
२००६ - अमेरिकेच्या न्याय विभागातर्फे चंडीगड येथील (कै.) नीरजा भानोत यांना २००६ साठीचा विशेष शौर्य पुरस्कार जाहीर.
२०१७ - मायकॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘मार्टिन बेकर संशोधन पुरस्कार’ पुण्यातील बुरशी अभ्यासक डॉ. किरण रणदिवे यांना जाहीर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.