

Daily Panchang 18th August 2026
Sakal
पंचांग -
मंगळवार : श्रावण शुद्ध ६, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.१८ सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सकाळी ११.१३, चंद्रास्त रात्री १०.४३, श्रीयाळ षष्ठी, सूपोदन वर्ण षष्ठी, कल्की जयंती, मंगळागौरी पूजन, भारतीय सौर श्रावण २६ शके १९४८.