Thur, Feb 2, 2023

Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जानेवारी 2023
Published on : 18 January 2023, 1:17 am
पंचांग -
बुधवार : पौष कृष्ण ११, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय पहाटे ४.२४, चंद्रास्त दुपारी २.३८, षट् तिला एकादशी, भारतीय सौर पौष २८ शके १९४४.
दिनविशेष -
१९९९ : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२००३ : जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या ‘आकाश’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथील तळावर यशस्वी चाचणी.