आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 ऑक्टोबर 2023

पंचांग - बुधवार : आश्‍विन शुद्ध ४, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.०९, चंद्रोदय सकाळी ९.३१, चंद्रास्त रात्री ८.४३, विनायक चतुर्थी, भारतीय सौर आश्‍विन २६ शके १९४५.
Daily Panchang 18th October 2023
Daily Panchang 18th October 2023sakal
Updated on

पंचांग -

बुधवार : आश्‍विन शुद्ध ४, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.०९, चंद्रोदय सकाळी ९.३१, चंद्रास्त रात्री ८.४३, विनायक चतुर्थी, भारतीय सौर आश्‍विन २६ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००३ - रशिया आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना नेणाऱ्या ‘सोयूझ’ यानाचे कझाकस्तानातील बैकोनूर तळावरून यशस्वी उड्डाण.

  • २०१४ - रशियाच्या अलेक्‍झांड्रा गॉर्याच्किना हिने जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत मुलींचे विजेतेपद राखले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com