आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 फेब्रुवारी 2023

पंचांग - रविवार : माघ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय स. ७.०५, चंद्रास्त सायं. ५.४४, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, दर्श अमावास्या, शब्बे निराज, अमावास्या प्रारंभ दुपारी ४.१९, भारतीय सौर माघ ३० शके १९४४.
Daily Panchang 19th February 2023
Daily Panchang 19th February 2023Sakal
Summary

पंचांग - रविवार : माघ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय स. ७.०५, चंद्रास्त सायं. ५.४४, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, दर्श अमावास्या, शब्बे निराज, अमावास्या प्रारंभ दुपारी ४.१९, भारतीय सौर माघ ३० शके १९४४.

पंचांग -

रविवार : माघ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय स. ७.०५, चंद्रास्त सायं. ५.४४, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, दर्श अमावास्या, शब्बे निराज, अमावास्या प्रारंभ दुपारी ४.१९, भारतीय सौर माघ ३० शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९४ - मानवतेसाठी आणि हक्कांपासून वंचित राहिलेल्यांसाठी समर्पित वृत्तीने केलेल्या कार्याबद्दल डॉ. एन. एच. अँटिया यांना घनश्‍यामदास बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

  • २००३ - तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

  • २०१८ - अमेरिकेच्या ख्रिस्तियन कोलमन याने अमेरिकेच्या इनडोअर राष्ट्रीय स्पर्धेत ६० मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्‍वविक्रमाला गवसणी घातली.

  • २०१५ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची भारताने ओडिशामधील चंडीपूर रेंजवर यशस्वी चाचणी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com