Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 जुलै 2023

पंचांग - बुधवार : अधिक श्रावण शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय सकाळी ७.१४, चंद्रास्त रात्री ८.३८, चंद्रदर्शन, भारतीय सौर आषाढ २८ शके १९४५.
Daily Panchang 19th july 2023
Daily Panchang 19th july 2023esakal
Updated on

पंचांग -

बुधवार : अधिक श्रावण शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय सकाळी ७.१४, चंद्रास्त रात्री ८.३८, चंद्रदर्शन, भारतीय सौर आषाढ २८ शके १९४५.

दिनविशेष -

१९९३ - ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी डॉ. बानू कोयाजी यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना समाजसेवेसाठीचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.

Daily Panchang 19th july 2023
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 19 जुलै 2023

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com