आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 एप्रिल 2023

पंचांग - शनिवार : चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी २.५३, चंद्रास्त पहाटे ४.११, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, कामदा एकादशी, भारतीय सौर चैत्र ११ शके १९४५.
Daily Panchang 1st april 2023
Daily Panchang 1st april 2023Sakal
Updated on
Summary

पंचांग - शनिवार : चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी २.५३, चंद्रास्त पहाटे ४.११, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, कामदा एकादशी, भारतीय सौर चैत्र ११ शके १९४५.

पंचांग -

शनिवार : चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी २.५३, चंद्रास्त पहाटे ४.११, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, कामदा एकादशी, भारतीय सौर चैत्र ११ शके १९४५.

दिनविशेष -

  • २०१० - केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायदा लागू केला. शिक्षणाच्या हक्काच्या कायद्यानुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी पालक, शिक्षक आणि शासनावर टाकली.

  • २०१४ - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या तीन मारेकऱ्यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेत बदल करून जन्मठेप करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी केंद्राची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

  • २०१५ - उंटांच्या हत्येवर बंदी घालणारे विधेयक राजस्थान विधानसभेने मंजूर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com