Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 जून 2023

पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय दुपारी ४.२९, चंद्रास्त पहाटे ४.११, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, प्रदोष, वटसावित्री व्रतारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ ११ शके १९४५.
Daily Panchang 1st june 2023
Daily Panchang 1st june 2023Sakal

पंचांग (Daily Panchang)-

गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय दुपारी ४.२९, चंद्रास्त पहाटे ४.११, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, प्रदोष, वटसावित्री व्रतारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ ११ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००५ - पुण्यातील ज्ञानेश्‍वर विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र संशोधन व समर्पित भावनेने कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना दिल्लीत उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते पहिला ज्ञानेश्‍वर पुरस्कार प्रदान.

Daily Panchang 1st june 2023
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 1 जून 2023

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com