
पंचांग -
१ नोव्हेंबर २०२४ साठी शुक्रवार
आश्विन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सकाळी ७.०५, चंद्रास्त सायंकाळी ५.४९, लक्ष्मी-कुबेर पूजन, अभ्यंगस्नान, अलक्ष्मी निस्सारण, महावीर निर्वाण दिन, उल्कादर्शन, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती सायं. ६.१७, भारतीय सौर कार्तिक १० शके १९४६.