आजचे पंचांग आणि दिनविशेष - २ ऑगस्ट २०२६

आषाढ कृष्ण चतुर्थीचे पंचांग, चंद्रनक्षत्र, सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ आणि संकष्ट चतुर्थीची माहिती एका ठिकाणी
Panchang

Panchang

Sakal

Updated on

पंचांग

रविवार : आषाढ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.१३ सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय रात्री ९.३४, चंद्रास्त सकाळी ९.१२, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर श्रावण ११ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com