

पंचांग - बुधवार : माघ शुद्ध १/२, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.०६, चंद्रास्त सायंकाळी ७.४५, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२७, चंद्रदर्शन, धर्मबीज, भारतीय सौर माघ १३ शके १९४३.
पंचांग -
बुधवार : माघ शुद्ध १/२, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.०६, चंद्रास्त सायंकाळी ७.४५, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२७, चंद्रदर्शन, धर्मबीज, भारतीय सौर माघ १३ शके १९४३.
दिनविशेष -
२००४ : दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिणेकडील अटलांटिक महासागरात १८ किलोमीटरचे अंतर पोहून जाणारा जगातला सर्वांत लहान वयाचा जलतरणपटू बनण्याचा मान १० वर्षे ५ महिने वयाच्या आदित्य राऊत या पुण्याच्या मुलाने मिळवला.
२००५ : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मृणाल सेन यांचा राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पारितोषिक देऊन सन्मान.
२०१५ : पुण्याच्या पूजा घाटकरने राष्ट्रीय क्रीडा नेमबाजीतील दहा मीटर एअर रायफलचे सुवर्णपदक जिंकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.