Sun, Feb 5, 2023

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष 2 जानेवारी 2023
Published on : 2 January 2023, 4:29 am
पंचांग -
सोमवार : पौष शुद्ध ११, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी २.३४, चंद्रास्त पहाटे ३.५६, पुत्रदा एकादशी, भारतीय सौर पौष १२ शके १९४४.
दिनविशेष-
२००० : पनामा सरकारने सुमारे ८५ वर्षांच्या खंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
२००० : संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणार्थ त्यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.