आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 मे 2022

पंचांग - शुक्रवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री ११.४२, चंद्रास्त सकाळी ९.५७, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०१, भारतीय सौर वैशाख ३० शके १९४४.
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in MarathiSakal
Updated on
Summary

पंचांग - शुक्रवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री ११.४२, चंद्रास्त सकाळी ९.५७, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०१, भारतीय सौर वैशाख ३० शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री ११.४२, चंद्रास्त सकाळी ९.५७, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०१, भारतीय सौर वैशाख ३० शके १९४४.

दिनविशेष -

१९९२ - श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण तळावरून ‘एएसएलव्ही’ या भारतीय उपग्रहवाहकाने उड्डाण केले आणि साडेचारशे किलोमीटरवरील कक्षेत ‘स्रॉस-सी’ हा उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडला.

१९९८ - देशी बनावटीच्या ‘पिनाक’ या अत्याधुनिक रॉकेट यंत्रणेची, वाढीव पल्ल्याची ओरिसा येथील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

२००१ - अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ चित्रपट निर्माते, लेखक, वितरक ना. य. तथा अण्णासाहेब देऊळगावकर यांना जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com