Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 एप्रिल 2023

पंचांग - गुरुवार : चैत्र कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ६.५०, चंद्रास्त सायंकाळी ७.११, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, सौर ग्रीष्मऋतू प्रारंभ, खग्रास सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नाही. वेधादि नियम पाळू नयेत.), अमावास्या समाप्ती सकाळी ९.४३, भारतीय सौर चैत्र ३० शके १९४५.
Daily Panchang 20th april 2023
Daily Panchang 20th april 2023sakal
Summary

Panchang Today - गुरुवार : चैत्र कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ६.५०, चंद्रास्त सायंकाळी ७.११, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, सौर ग्रीष्मऋतू प्रारंभ, खग्रास सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नाही. वेधादि नियम पाळू नयेत.), अमावास्या समाप्ती सकाळी ९.४३, भारतीय सौर चैत्र ३० शके १९४५.

पंचांग -

गुरुवार : चैत्र कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ६.५०, चंद्रास्त सायंकाळी ७.११, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, सौर ग्रीष्मऋतू प्रारंभ, खग्रास सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नाही. वेधादि नियम पाळू नयेत.), अमावास्या समाप्ती सकाळी ९.४३, भारतीय सौर चैत्र ३० शके १९४५.

Daily Panchang 20th april 2023
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 20 एप्रिल 2023

दिनविशेष -

  • २००४ - डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाद्वारे दुसऱ्यांदा ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्थान प्राप्त केले.

  • २०१५ - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने मॉँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com