आजचे पंचांग 20 एप्रिल 2025 रोजी विशेष महत्त्व दर्शवते. आध्यात्मिक साधना आणि शुभ कार्ये सुरू करण्यासाठी उत्तम वेळ तर धार्मिक क्रिया व पूजा यासाठी सुसंगत वेळ आहे.
२० एप्रिल २०२५ साठी रविवार : चैत्र कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय उ. रात्री १.२०, चंद्रास्त सकाळी ११.१५, भानुसप्तमी, भारतीय सौर चैत्र ३० शके १९४७.