आजच्या पंचांगातील गुरुपुष्यामृत योग, चंद्रराशी कर्क आणि पुष्य नक्षत्रासह खगोलशास्त्रीय वेध, चित्रपटसृष्टीतील गौरव आणि एव्हरेस्टवरील दिव्यांग महिला शौर्याची नोंद
गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६ सूर्यास्त ७.०२, चंद्रोदय सकाळी १०.२३ चंद्रास्त रात्री ११.५४, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून उ. रात्री २.५० प., भारतीय सौर वैशाख ३१ शके १९४८.