Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 एप्रिल 2023

पंचांग - शुक्रवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.५३, चंद्रास्त रात्री ८.०८, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, चंद्रदर्शन, भारतीय सौर वैशाख १ शके १९४५.
Daily Panchang 21st april 2023
Daily Panchang 21st april 2023Sakal
Summary

पंचांग - शुक्रवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.५३, चंद्रास्त रात्री ८.०८, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, चंद्रदर्शन, भारतीय सौर वैशाख १ शके १९४५.

पंचांग -

शुक्रवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.५३, चंद्रास्त रात्री ८.०८, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, चंद्रदर्शन, भारतीय सौर वैशाख १ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००५ - महाराष्ट्र शासनाच्या २००४च्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आणि २००५च्या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची निवड.

  • २०१४ - न्या. गोरला रोहिणी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. दिल्ली उच्च न्यायालयात प्रथमच महिला न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com