पंचांग - २१ जुलै २०२५ साठी सोमवार आषाढ कृष्ण ११, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ५.५४, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय उ. रात्री २.५३, चंद्रास्त दुपारी ४.११, कामिका एकादशी, भारतीय सौर आषाढ ३० शके १९४७..दिनविशेष २००३ : ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्पने सलग तिसऱ्या जागतिक जलतरण स्पर्धेत ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.२०१४ : दुसऱ्या क्रिकेट कसोटीत इंग्लंडच्या संघाचा ९५ धावांनी पराभूत करत भारतीय संघाने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर २८ वर्षांनी संस्मरणीय विजय मिळविला.२०१५ : ‘ब्रिक्स’मधील देशांनी शंभर अब्ज डॉलरचे भागभांडवल उभे करून स्थापलेल्या ‘न्यू डेव्हलपमेंट बॅंके’च्या (एनडीबी) कामकाजास सुरुवात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.