Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 मार्च 2023

पंचांग - मंगळवार : फाल्गुन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी ७.०२, चंद्रास्त सायंकाळी ६.३२, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ६.४४, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती रात्री १०.५३, भारतीय सौर फाल्गुन ३० शके १९४४.
Daily Panchang 21st March 2023
Daily Panchang 21st March 2023esakal
Summary

पंचांग - मंगळवार : फाल्गुन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी ७.०२, चंद्रास्त सायंकाळी ६.३२, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ६.४४, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती रात्री १०.५३, भारतीय सौर फाल्गुन ३० शके १९४४.

पंचांग -

मंगळवार : फाल्गुन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी ७.०२, चंद्रास्त सायंकाळी ६.३२, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ६.४४, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती रात्री १०.५३, भारतीय सौर फाल्गुन ३० शके १९४४.

Daily Panchang 21st March 2023
Daily Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 21 मार्च 2023

दिनविशेष -

  • २०१० - भारताकडून ब्राह्मोसच्या स्वनातीत क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी. हे क्षेपणास्त्र विकसित करणारे भारत जगातील पहिले राष्ट्र ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com