

Daily Panchang 21st November 2026
Sakal
पंचांग -
शनिवार : कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र उत्तरा/रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.४५ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ३.११ चंद्रास्त पहाटे ४.०७, भागवत एकादशी, तुलसीविवाहारंभ, पंढरपूर यात्रा, चातुर्मास्य समाप्ती, भारतीय सौर कार्तिक ३० शके १९४८.