आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 जुलै 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

panchang

पंचांग - शुक्रवार : आषाढ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय उ. रात्री १.३७, चंद्रास्त दुपारी २.०७, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.११, भारतीय सौर आषाढ ३१ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 जुलै 2022

पंचांग -

शुक्रवार : आषाढ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय उ. रात्री १.३७, चंद्रास्त दुपारी २.०७, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.११, भारतीय सौर आषाढ ३१ शके १९४४.

दिनविशेष -

  • २०१० - श्रीलंकेचा स्टार गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने गॉल येथील कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये आठशे बळी घेण्याचा विश्‍वविक्रम नोंदविला. ही मुरलीची अखेरची कसोटी होती.

  • २०१४ - चीनमधील नॅनचॅंगमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला ओपन स्पर्धेत भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैनाने पहिलावहिला विजय संपादन केला. तिने जपानच्या जुन्री नागीमाताला हरविले.