आजचे पंचांग आणि दिनविशेष - २२ मे २०२६

२२ मे २०२६चे पंचांग, चंद्रनक्षत्र, सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ आणि धार्मिक उत्सवांची सविस्तर माहिती
Daily Panchang 22th May 2026

Daily Panchang 22th May 2026

Sakal

Updated on

पंचांग

शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध ६/७, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६ सूर्यास्त ७.०२, चंद्रोदय सकाळी ११.२५ चंद्रास्त रात्री १२.३७, जरथोस्तनो दिसो, शाबुओथ (ज्यू), भारतीय सौर ज्येष्ठ १ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com