आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 एप्रिल 2023

पंचांग - शनिवार : वैशाख शुद्ध २, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय स. ७.३६, चंद्रास्त रा. ९.०७, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ६.५२, अक्षय तृतीया, रमजान ईद, श्री परशुराम जयंती, श्री बसवेश्‍वर जयंती, वर्षीतपसमापन - जैन, मु. शव्वाल मासारंभ, भारतीय सौर वैशाख २ शके १९४५.
Daily Panchang 22nd april 2023
Daily Panchang 22nd april 2023Sakal
Summary

पंचांग - शनिवार : वैशाख शुद्ध २, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय स. ७.३६, चंद्रास्त रा. ९.०७, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ६.५२, अक्षय तृतीया, रमजान ईद, श्री परशुराम जयंती, श्री बसवेश्‍वर जयंती, वर्षीतपसमापन - जैन, मु. शव्वाल मासारंभ, भारतीय सौर वैशाख २ शके १९४५.

पंचांग -

शनिवार : वैशाख शुद्ध २, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय स. ७.३६, चंद्रास्त रा. ९.०७, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ६.५२, अक्षय तृतीया, रमजान ईद, श्री परशुराम जयंती, श्री बसवेश्‍वर जयंती, वर्षीतपसमापन - जैन, मु. शव्वाल मासारंभ, भारतीय सौर वैशाख २ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९५ - आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत एस. विजयालक्ष्मीने आशियाई विजेती भाग्यश्री ठिपसेवर विजय नोंदवून ‘इंटरनॅशनल वूमन मास्टर’ होण्याचा मान मिळविला.

  • २००३ - मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांना जाहीर.

  • २००३ - हिंदी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणारा राज कपूर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना जाहीर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com