
पंचांग - गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय सकाळी ६.४९, चंद्रास्त दुपारी ४.५६, सूर्योदय ७.०३, सूर्यास्त ६.०२, अमावास्या प्रारंभ सायं. ७.१४, भारतीय सौर पौष १ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 डिसेंबर 2022
पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय सकाळी ६.४९, चंद्रास्त दुपारी ४.५६, सूर्योदय ७.०३, सूर्यास्त ६.०२, अमावास्या प्रारंभ सायं. ७.१४, भारतीय सौर पौष १ शके १९४४.
दिनविशेष -
२००१ - साहित्य अकादमीचा मराठीतील उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार राजन गवस यांच्या ‘तणकट’ या कादंबरीला जाहीर.
२००३ - लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, पं. बालसुब्रह्मण्यम्, एम. एस. सुब्बलक्ष्मी, सरोदवादक शरण राणी आणि शहनाईनवाज उस्ताद बिस्मिल्लाखाँ यांना ‘भारतीय राष्ट्रीय कलाकार’ सन्मान जाहीर.
२००४ - प्रसिद्ध कादंबरीकार सदानंद देशमुख यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीला साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार जाहीर. कोकणी भाषेसाठी जयंत नाईक यांच्या ‘अथांग’ या लघुकथा संग्रहाची पुरस्कारासाठी निवड.