आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 डिसेंबर 2024

पंचांग : २२ डिसेंबर २०२४ साठी रविवार : मार्गशीर्ष कृष्ण ७ चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय रात्री १२.२७, चंद्रास्त दुपारी १२.१२, भानुसप्तमी, कालाष्टमी, अयन करिदिन, भारतीय सौर पौष १ शके १९४६.
panchang
panchangSakal
Updated on

पंचांग

२२ डिसेंबर २०२४ साठी रविवार :

मार्गशीर्ष कृष्ण ७ चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय रात्री १२.२७, चंद्रास्त दुपारी १२.१२, भानुसप्तमी, कालाष्टमी, अयन करिदिन, भारतीय सौर पौष १ शके १९४६.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com