Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 फेब्रुवारी 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 22nd February 2023

Daily Panchang: पंचांग - बुधवार : फाल्गुन शुद्ध ३, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी ८.३२, चंद्रास्त रात्री ८.५२, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ६.३६, मु. शबान मासारंभ, भारतीय सौर फाल्गुन ३ शके १९४४.

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 फेब्रुवारी 2023

पंचांग -

बुधवार : फाल्गुन शुद्ध ३, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी ८.३२, चंद्रास्त रात्री ८.५२, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ६.३६, मु. शबान मासारंभ, भारतीय सौर फाल्गुन ३ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९९ - पुण्याच्या काका पवारने इंफाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीतील सुवर्णपदक मिळविले. सुवर्णपदक मिळविण्याची त्याने हॅटट्रिक केली.

  • २००९ - ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मेगन मायलन दिग्दर्शित ‘स्माइल पिंकी’ला मिळाला.