

Panchang for 22 january 2026
sakal
२२ जानेवारी २०२६ साठी
गुरुवार : माघ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.२१, चंद्रोदय सकाळी ९.२९ चंद्रास्त रात्री ९.३६, श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी, भारतीय सौर माघ ३ शके १९४७.