आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 जून 2022

पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय उ. रात्री २.२२, चंद्रास्त दुपारी २.२९, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, भारतीय सौर आषाढ २ शके १९४४.
Daily Panchang
Daily PanchangSakal
Summary

पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय उ. रात्री २.२२, चंद्रास्त दुपारी २.२९, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, भारतीय सौर आषाढ २ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय उ. रात्री २.२२, चंद्रास्त दुपारी २.२९, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, भारतीय सौर आषाढ २ शके १९४४.

दिनविशेष -

२००३ - व्यापारवृद्धीच्या सामंजस्य कराराबरोबरच दोन देशांमधील संबंधांची आणि सहकार्याची मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करणारा ऐतिहासिक जाहीरनामा भारत आणि चीन देशांदरम्यान करण्यात आला.

२००६ - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल नोंदविण्याच्या विक्रमाशी बरोबरी करून ब्राझीलच्या रोनाल्डोने आपले कौशल्य दाखविले.

२०१० - भारतीय वंशाचे निक्की हेले यांनी अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना या प्रांताच्या राज्यपाल पदासाठीची निवडणूक जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com