आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 डिसेंबर 2022

पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ७.३८, चंद्रास्त सायंकाळी ५.५९, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.०३, दर्शवेळा अमावास्या, आयन करिदिन, अमावास्या समाप्ती दुपारी ३.४७, भारतीय सौर पौष २ शके १९४४.
Daily Panchang
Daily Panchangesakal
Updated on
Summary

पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ७.३८, चंद्रास्त सायंकाळी ५.५९, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.०३, दर्शवेळा अमावास्या, आयन करिदिन, अमावास्या समाप्ती दुपारी ३.४७, भारतीय सौर पौष २ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ७.३८, चंद्रास्त सायंकाळी ५.५९, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.०३, दर्शवेळा अमावास्या, आयन करिदिन, अमावास्या समाप्ती दुपारी ३.४७, भारतीय सौर पौष २ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००० - कलकत्ता शहराच्या नावात ‘कोलकता’ असा बदल करण्यास केंद्र सरकारची मंजुरी.

  • २००३ - बोडो, संथाली, मैथिली व डोग्री या भाषांना अधिकृत भाषांचा दर्जा देणारे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत संमत झाले. या भाषांचा घटनेच्या आठव्या परिशिष्टात समावेश.

  • २०१० - निवृत्तीनंतर ३३ वर्षांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी फुटबॉलपटू पेले यांना ‘ब्राझिलियन चॅंपियन’ हा सन्मान मिळाला.

  • २०१५ - चीन सरकारतर्फे घेण्यात आलेल्या ‘तियानजिन आंतरराष्ट्रीय चित्रकला’ स्पर्धेत पुण्याच्या वैदेही रेड्डी हिने प्लॅटिनम पुरस्कार प्राप्त केला. पर्यावरण या विषयावर तिने चित्र रेखाटत ‘वाघ वाचवा’ असा संदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com