पंचांग -बुधवार : भाद्रपद शुद्ध १२, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.२४ सूर्यास्त ६.२८, चंद्रोदय दुपारी ४.२१, चंद्रास्त पहाटे ४.०५, वामन जयंती, भारतीय सौर आश्विन १ शके १९४८..दिनविशेष -२००४ - योकोहामा (जपान) येथील मैदानी स्पर्धेत भारताच्या अंजू जॉर्जने रशियाची ऑलिंपिक विजेती तात्याना लेबेदेवाचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.२००९ - भारतीय अवकाश कार्यक्रमाला यशाचीच नवनवी शिखरे दाखविणाऱ्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाने (पीएसएलव्ही) सतीश धवन अवकाश केंद्राच्या पहिल्या ‘लाँच पॅड’वरून सलग पंधरावे उड्डाण यशस्वी करत ‘ओशनसॅट २’सह सहा ‘नॅनोसॅटेलाइट’ला ध्रुवीय सूर्यस्थिर कक्षेत नेऊन ठेवले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.