

Panchang for 23 january 2026
sakal
२३ जानेवारी २०२६ साठी
शुक्रवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.२१, चंद्रोदय सकाळी १०.०५ चंद्रास्त रात्री १०.३०, वसंत पंचमी, श्री पंचमी, शांतादुर्गा रथोत्सव, भारतीय सौर माघ ४ शके १९४७.