
पंचांग - रविवार : चैत्र कृष्ण ९, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय उ. रात्री २.३६, चंद्रास्त दुपारी १.१०, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ६.५२, भारतीय सौर वैशाख ४ शके १९४४.
पंचांग -
रविवार : चैत्र कृष्ण ९, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय उ. रात्री २.३६, चंद्रास्त दुपारी १.१०, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ६.५२, भारतीय सौर वैशाख ४ शके १९४४.
दिनविशेष -
२०१३ - पंचायतराज व्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल २०१२-१३चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वीकारला.
२०१४ - दक्षिण कोरिया येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत साईना नेहवालच्या अनुपस्थितीत पी. व्ही. सिंधेची महिला एकेरीत, तर आर. एम. व्ही. गुरुसाईदत्तची पुरुष एकेरीत आणि ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा यांची महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक.
२०१६ - आशियाई विजेत्या संदीप तोमरने पहिल्या ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेत ब्रॉँझपदक, तसेच भारताला ऑलिंपिक कोटा मिळवून दिला. संदीपने हा पराक्रम फ्रीस्टाइल प्रकारातील ५७ किलो वजनी गटात केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.