आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष शुद्ध २, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, चंद्रोदय सकाळी ७.२२, चंद्रास्त सायंकाळी ७.१६, सूर्योदय ६.४७, सूर्यास्त ५.५४, चंद्रदर्शन, भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2022

पंचांग -

शुक्रवार : मार्गशीर्ष शुद्ध २, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, चंद्रोदय सकाळी ७.२२, चंद्रास्त सायंकाळी ७.१६, सूर्योदय ६.४७, सूर्यास्त ५.५४, चंद्रदर्शन, भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९९ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

  • २००९ - ध्वनीच्या दुप्पट वेगाने जाणाऱ्या ‘सुखोई ३० एमकेआय’ या लढाऊ विमानातून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा प्रवास.

  • २००९ - राहुल द्रविडने कसोटी कारकिर्दीतील २८ वे शतक झळकविले.