आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 ऑक्टोबर 2023

पंचांग - बुधवार : आश्‍विन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय दुपारी ३.४४, चंद्रास्त पहाटे ३.४९, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर कार्तिक ३ शके १९४५.
daily panchang 25th October 2023
daily panchang 25th October 2023sakal
Updated on

पंचांग -

बुधवार : आश्‍विन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय दुपारी ३.४४, चंद्रास्त पहाटे ३.४९, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर कार्तिक ३ शके १९४५.

दिनविशेष -

  • २०१० - सचिन तेंडुलकर याचा ‘ईएसपीएन-क्रिकइन्फो’ने निवडलेल्या जागतिक क्रिकेट संघात समावेश.

  • २०१४ - बिलियर्डसपटू पंकज अडवानी याने क्‍यू स्पोर्टसमध्ये कारकिर्दीतील अकरावे विश्‍वविजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com