

Daily Panchang 25th October 2026
पंचांग -
रविवार : आश्विन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.३२ सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय सायंकाळी ५.२०, चंद्रास्त सकाळी ६.२७, कोजागरी पौर्णिमा, आकाश दीपदान, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ११.५७, भारतीय सौर कार्तिक ३ शके १९४८.