

Daily Panchang 25th September 2026
Sakal
पंचांग -
शुक्रवार : भाद्रपद शुद्ध १४, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.२५ सूर्यास्त ६.२७, चंद्रोदय सायंकाळी ५.३३, चंद्रास्त पहाटे ५.५०, अनंत चतुर्दशी, पौर्णिमा प्रारंभ रात्री ११.०७, पर्युषणपर्व समाप्ती, भारतीय सौर आश्विन ३ शके १९४८.