आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 जुलै 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 जुलै 2022

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 जुलै 2022

पंचांग -

मंगळवार : आषाढ कृष्ण १३, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय पहाटे ४.४१, चंद्रास्त सायंकाळी ५.३७, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ७.१०, शिवरात्री, भारतीय सौर श्रावण ४ शके १९४४.

दिनविशेष -

  • २०१४ - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरची राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.

  • २०१५ - भारतीय महिलांनी कझाकस्तान अध्यक्षीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 26 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..