पंचांगरविवार : आषाढ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.११ सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय दुपारी ४.५३, चंद्रास्त पहाटे ३.५५, प्रदोष, वामन पूजन, भारतीय सौर श्रावण ४ शके १९४८. .दिनविशेष२००५ : फ्लोरिडा येथील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून अमेरिकेच्या ‘नासा’च्या ‘डिस्कव्हरी’ यानाने यशस्वी उड्डाण.२०१४ : भारताच्या नेमबाजांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सोनेरी यश कायम राखले. कोल्हापूरची राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. जयपूरच्या अपूर्वी चंडेलानेही सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या गटात अनुक्रमे मुंबईच्या अयोनिका पॉल व पुण्याच्या अनिशा सय्यदने रौप्य मिळविले.२०१५ : भारतीय महिलांनी कझाकस्तानमध्ये अस्थाना येथे सुरू असलेल्या कझाकस्तान अध्यक्षीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.