आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 जून 2022

पंचांग - रविवार : ज्येष्ठ कृष्ण १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय पहाटे ४.२०, चंद्रास्त सायंकाळी ५.०४, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर आषाढ ५ शके १९४४.
Today Panchang
Today PanchangSakal
Summary

पंचांग - रविवार : ज्येष्ठ कृष्ण १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय पहाटे ४.२०, चंद्रास्त सायंकाळी ५.०४, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर आषाढ ५ शके १९४४.

पंचांग -

रविवार : ज्येष्ठ कृष्ण १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय पहाटे ४.२०, चंद्रास्त सायंकाळी ५.०४, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर आषाढ ५ शके १९४४.

दिनविशेष -

१९९४ - वाइल्ड स्कीन (ग्रीन ऑस्कर) पुरस्कारासाठी माईक पांडे दिग्दर्शित ‘वाइल्ड एलिफंट कॅप्चर इन सर्गुजा’ या भारतीय चित्रपटाची शिफारस केली.

२००० - हवाई दलातील पहिल्या महिला अधिकारी पी. बंदोपाध्याय यांनी एअर कमोडोरपदाची सूत्रे हाती घेतली. हवाई दलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनण्याचा मान त्यांना मिळाला.

२००० - मानवी जनुकांचा ९७ टक्के नकाशा करण्यात आला असून, त्यापैकी ८५ टक्के जनुकांची क्रमवारी काटेकोर करण्यास शास्त्रज्ञांना यश.

२०१५ - अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (आयआयटी) संशोधकांनी अतिशय सूक्ष्म अशा पारदर्शी नॅनोशीटचा शोध लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com