

Daily Panchang 26th September 2026
पंचांग -
शनिवार : भाद्रपद शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२५ सूर्यास्त ६.२६, चंद्रोदय सायंकाळी ६.०९, चंद्रास्त सकाळी ६.४५, प्रौष्ठपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ती, पौर्णिमा समाप्ती रात्री १०.१९, सन्यासिजनांचा चातुर्मास्य समाप्ती, भारतीय सौर आश्विन ४ शके १९४८.