आषाढ शुद्ध त्रयोदशी, मूळ नक्षत्र आणि महाराष्ट्र बेंदूरचा सण. जाणून घ्या २७ जुलै २०२६ चे संपूर्ण पंचांग तसेच इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती.
सोमवार : आषाढ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.११ सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय सायंकाळी ५.४३, चंद्रास्त पहाटे ४.४८, महाराष्ट्र बेंदूर, भारतीय सौर श्रावण ५ शके १९४८.