आजचे पंचांग आणि दिनविशेष -२७ जून २०२६

निज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, दुर्गाष्टमी व सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश; चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी तर चंद्रास्त मध्यरात्री
Panchang

Panchang

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : निज ज्येष्ठ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी १२.५५, चंद्रास्त रात्री १२.५८, दुर्गाष्टमी, सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश, वाहन गाढव, अयन करिदिन, भारतीय सौर आषाढ १ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com