पंचांग -शुक्रवार : फाल्गुन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय दुपारी २.४० चंद्रास्त पहाटे ४.२८, आमलकी एकादशी, भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४७..दिनविशेष -२००१ - जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर एकाच वेळी मारा करता येणाऱ्या ‘आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.२००३ - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने अवघ्या १५ धावांत सात गडी बाद करून विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.