

Daily Panchang 27th September 2026
Sakal
पंचांग -
रविवार : भाद्रपद कृष्ण १, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२५ सूर्यास्त ६.२५, चंद्रोदय सायंकाळी ६.४६, चंद्रास्त सकाळी ६.५९, महालयारंभ, प्रतिपदा श्राद्ध, सूर्याचा हस्त नक्षत्रप्रवेश, वाहन उंदीर, भारतीय सौर आश्विन ५ शके १९४८.