

Daily Panchang 28th August 2026
पंचांग -
शुक्रवार : श्रावण शुद्ध १५, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.२० सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय सायंकाळी ७.०१, चंद्रास्त सकाळी ६.५४, रक्षावंधन, वरदलक्ष्मी व्रत, जरा जिवंतिका पूजन, हिरण्यकेशी तैत्तिरीय श्रावणी, खंडग्रास चंद्रग्रहण (भारतातून दिसणार नाही.), पौर्णिमा समाप्ती सकाळी ९.४९, भारतीय सौर भाद्रपद ६ शके १९४८.