Today Panchang 28 Dec: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 डिसेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang 28th December 2022

Today Panchang 28 Dec

पंचांग - बुधवार : पौष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी ११.२७, चंद्रास्त रात्री ११.२६, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.०५, भारतीय सौर पौष ७ शके १९४४.

Today Panchang 28 Dec: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 डिसेंबर 2022

पंचांग -

बुधवार : पौष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी ११.२७, चंद्रास्त रात्री ११.२६, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.०५, भारतीय सौर पौष ७ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९५ - ‘आयआरएस-१सी’ या भारताच्या तिसऱ्या दूरसंवेदन उपग्रहाचे कझाकिस्तानातील बैकानूर अंतराळतळावरून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण.

  • १९९६ - संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल विख्यात पाकिस्तानी गायक उस्ताद नुसरत फतेह अली खाँ, ख्यातनाम संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि नामवंत गायिका शोभा गुर्टू यांची हाफीज अली खाँ पुरस्कारासाठी निवड.

  • २००५ - नौदलासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘धनुष्य’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.