पंचांग -शनिवार : चैत्र शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.३३ सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय दुपारी २.३९ चंद्रास्त पहाटे ३.३८, भारतीय सौर चैत्र ७ शके १९४८..दिनविशेष -१९९७ - बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना द. आफ्रिकेचे अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला यांच्या हस्ते ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्रदान.१९९८ - ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) या संस्थेने विकसित केलेला स्वदेशी बनावटीचा ‘परम १००००’ महासंगणक देशाला अर्पण.२००८ - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत दुसरे त्रिशतक झळकावून सर डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा या दोन महान फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान भारताच्या वीरेंद्र सेहवागने पटकाविला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.