पंचांग -शुक्रवार : फाल्गुन कृष्ण १४, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय सकाळी ६.१४, चंद्रास्त सायंकाळी ५.४८, अमावास्या प्रारंभ सायं. ७.५६, भारतीय सौर चैत्र ७ शके १९४६..दिनविशेष -२००८ - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत कारकिर्दीतील दुसरे त्रिशतक झळकावून सर डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा या दोन महान फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान भारताच्या वीरेंद्र सेहवागने पटकाविला.२०१५ - ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम’ (आयआरएनएसएस) या मालिकेतील सातपैकी चौथ्या ‘आरआरएनएसएस-१डी’ या दिशादर्शक उपग्रह भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अवकाश केंद्रावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत (पीएसएलव्ही-सी२७) ‘सब जिओस्टेशनरी’ कक्षेत सोडला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.