

panchang
Sakal
बुधवार : आषाढ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.१२ सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय सायंकाळी ७.१०, चंद्रास्त सकाळी ६.४६, गुरुपौर्णिमा, व्यासपूजन, सन्यासिजनांचा चातुर्मास्यारंभ, पौर्णिमा समाप्ती रात्री ८.०६, भारतीय सौर श्रावण ७ शके १९४८